दलित सेना व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 15 ऑगस्ट निमित्त डी एम सी होम अनाथ शाळेमध्ये जिलेबी वाटप
प्रतिनिधी:- विजय पाटील
(local news) कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील चिपरी या गावामध्ये डी एम सी होम या अनाथ शाळेमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त दलित सेना उपाध्यक्ष श्रीकांत शिंगाई व गौतम कांबळे,सपना कांबळे तसेच महालक्ष्मी न्यूज चे पत्रकार विजय दंगेकर यांनी अनाथ शाळेमध्ये जिलेबी वाटप करण्यात आले.
यावेळी शिक्षक वर्ग तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 15 ऑगस्ट च्या स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करत मधील अनाथ शाळेमध्ये जिलेबी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. (local news)