दूधगंगा नदीत भीतीचे वातावरण
टाकळीवाडी :-नामदेव निर्मळे
(local news) दतवाड तालुका :-शिरोळ येथील दूधगंगा नदीत मगरीचा वावर वाढल्यामुळे भीतीची वातावरण निर्माण झाल आहे. दूधगंगा नदीत कुत्र्याला मगरीने आपले भक्ष बनवले. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.नदीकडे अनेक शेतकरी जनावरांना चारा आणायला जातात . काही शेतकऱ्याने नदीकडे चारा आणण्यासाठी मगरींच्या भीतीमुळे पाठ फिरवली आहे. मगरीचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांची मागणी आहे. (local news)