नॅशनल लेव्हल कराटे स्पर्धेत स्मार्ट चॅम्प्स टाकळी स्कूल चे यश….

टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे
गोवा येथे झालेल्या दहाव्या नॅशनल लेवल चॅम्पियनशिप स्पर्धेत स्मार्ट चॅम्पस् टाकळी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
ही स्पर्धा 27 नोव्हेंबर रोजी गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.यामध्ये अनेक राज्यांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
यामध्ये श्रीवर्धन संजीव पाटील याने एक सुवर्णपदक, एक ब्राँझ पदक, तर चाणक्य विजयकुमार गवंडी याने रौप्य पदक मिळवले.
या विद्यार्थ्यांना चेअरमन विजय सर आणि मुजावर सर यांनी मार्गदर्शन केले.असून खेळाडूंचे आणि शिक्षकांचे पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे. त्यांना फैजुल मुजावर सर, मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंचे आणि शिक्षकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *