श्री गुरुदत्त शुगर शेती विभागाचे कर्तव्यदक्ष कर्मचारी विनायक कांबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न
पत्रकार:- नामदेव निर्मळे
टाकळीवाडी:- तालुका- शिरोळ येथील श्री गुरुदत्त शुगर लिमिटेड टाकळीवाडी चे कर्तव्यदक्ष शेती विभागीय कर्मचारी विनायक कांबळे साहेब यांचा वाढदिवस (birthday) मोठया उत्साहात संपन्न झाला.
तसेच हे विशेष कार्यकारी अधिकारी सुद्धा आहेत. छत्रपती शाहू कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे हे सदस्य असून कर्तव्यदक्षपणामुळे हे प्रचलित आहेत.
यावेळी माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाजीराव गोरे, माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भरत पाटील, सदस्य अमोल चिगरे, भरमू बदामे, आनंद उन्हाळे, दीपक बदामे, लक्ष्मण भमाने, बबलू कोळी, पोस्ट मास्तर दिनकर माळगे, युवराज माने, विठ्ठल गोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (birthday)