जयपाल काणे यांनी मा. राहुल घाटगे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केले रक्तदान
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा़.श्री.राहुल घाटगे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान जयपाल काणे भारतीय जनता पार्टी टाकळीवाडी शाखा अध्यक्ष व जैन कोल्हापूर प्रकौष्ट कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख यांनी केले रक्तदान.
राहुल दादा यांच्यावर निष्ठा व प्रेम असून एक सामाजिक बांधिलकी म्हणून नेहमी अग्रेसर असतात. सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. (local news)