टाकळीवाडी येथील शिवकालीन बुरुज संवर्धनासाठी खासदार संजय राऊत साहेब यांना निवेदन
पत्रकार नामदेव
टाकळीवाडी तालुका:- शिरोळ येथील शिवकालीन टिहाळणी बुरुज (tower) आहे. त्याच्या संवर्धनासाठी खासदार संजय राऊत साहेब यांना निवेदन देण्यात आले.
हा शिवकालीन बुरुज (tower) वरून पूर्वी देखरेख केली जात असे. छत्रु वर करडी करडी ठेवता यावी यासाठी बुरुज बांधण्यात आलेला होता. त्याच्या संवर्धनासाठी निवेदन देण्यात आले सर्वत्र त्यांचे कौतुक होते.
निवेदन देताना शिवसेना शाखाप्रमुख कृष्णा रामचंद्र कोळी, उपशाखा प्रमुख भरत सलगरे, युवासेनाप्रमुख राकेश आण्णासो मलिकवाडे, शिवसामर्थ सेना तालुकाप्रमुख बापुसो शंकर कोळी, सरपंच मंगलताई बिरणगे, निशात गोरे, निखिल कोडी,पोपट आवटी, अजित गोरवाडे, चद्रकांत बिरणगे, विक्रांत कांबळे,कृष्णा खोत, शिवसैनिक व गावकरी