शिरोळ येथील हॉटेल गावकरी चे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न
पत्रकार नामदेव निर्मळे
टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मा.बाजीराव गोरे सामाजिक कार्यकर्ते यांच्या हॉटेल गावकरी या हॉटेलचे उद्घाटन (Opening) मोठ्या उत्साहात पार पडले.
प्रमुख उपस्थिती मा.श्री. अमित पाटील (पि.एस.आय.) कुरुंदवाड पोलीस स्टेशन हे होते. मा. कुमार गोरवाडे भारत विकास सेवा सोसायटीचे चेअरमन यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन (Opening) करण्यात आले.
या वेळी उपस्थिती सर्व ग्रामपंचायत सदस्य, विद्यमान महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष माजी सुभेदार मा. केंदबा कांबळे, विद्यमान महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष सुरेश पाटील, भारतीय जनता पार्टी टाकळीवाडी शाखाध्यक्ष व जैन प्रकोष्ट कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष जयपाल काणे, सर्व नागरिक उपस्थिती होते.