जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती जयसिंगपूर पंचवार्षिक निवडणूकची बैठक टाकळीवाडीमध्ये

पत्रकार नामदेव निर्मळे

(local news) टाकळीवाडी तालुका शिरोळ येथे जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती जयसिंगपूर पंचवार्षिक निवडणूक 2023 ते 2028 या निवडणुकीची बैठक टाकळीवाडी येथे संपन्न झाली.

कुमार गोरवाडे भारत विकास सेवा सोसायटी माजी चेअरमन यांनी प्रस्तावना केली. भारतीय जनता पार्टी प्रणित शेतकरी विकास आघाडी या पॅनलला जास्तीत जास्त मताधिक्य मिळून निवडून येईल असे मत माजी नगराध्यक्ष कुरुंदवाड नगरपरिषद मा.श्री. रामचंद्र भाऊ डांगे तात्या यांनी व्यक्त केली.

यावेळी राजवर्धन नाईक निंबाळकर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी शिरोळ तालुका, भारतीय जनता पार्टी टाकळीवाडी शाखा अध्यक्ष तसेच जैन प्रकाश कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयपाल काणे, वसंत दादा गोरे, खुशाल कांबळे माजी सरपंच,महावीर तकडे, राजगोंडा पाटील भारतीय जनता पार्टी दत्तवाड शाखाध्यक्ष, अशोक सलगरे, बजरंग गोरे, महेश देवताळे, रमेश चंदुरे, उमेश करडे, तेजस वराळे, अण्णासो पाटील शाखाध्यक्ष दत्तवाड, पोपट पुजारी, जयपाल माणगावे, आनंदराव साने, औरंग शेख, प्रभाकर पाटील, संजय चव्हाण, हरिश्चंद्र पाटील, शंकर पुजारी प्रदीप पाटील, मयूर खोत, नंदकुमार नाईक,तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. (local news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *