टाकळीवाडीत जंगली पीर बाबा उरूस मोठ्या उत्साहात संपन्न
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) सैनिक टाकळी/ टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील जंगली पीर बाबा उरूस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिनांक १०/०५/२०२३ रोजी गंध रात्र होती.व ११/०५/२०२३ रोजी महानैवद्य दाखवून उरूस साजरा करण्यात आला.
समस्त हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक व श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारे असे ख्याती असलेले जंगली पीरबाबा म्हणून ओळख आहे. अनेक हिंदू मुस्लिम भाविक भक्तांनी दर्शनासाठी रांग लावली होती. आज महानैवद देऊन ऊरसाची सांगता झाली.
ऊरुस कमेटी पि.मो.जमादार, आप्पासो फ.जमादार, आप्पालाल पा.जमादार, मुशाईद जमादार,फकरुंदिंन जमादार, बाळासो जमादार, काशिम मुल्ला,रफिक मुल्ला, कमिटी आहे. (local news)