श्री समर्थ साडी सेंटर या नूतन फर्मचा उद्घाटन समारंभ मा.राहुल घाटगे साहेब यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील श्री शंकर विष्णु शिंदे (माजी चेअरमन जय हिंद सोसायटी) यांच्या श्री समर्थ साडी सेंटर या नूतन फर्मचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री. राहुल (दादा) माधवराव घाटगे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री गुरुदत्त शुगर्स लि. टाकळीवाडी हे होते. अतिशय कष्टातून नवीन वास्तू उभारली. व यामध्ये साडी सेंटर सुरू केले. हे कौतुकाची बाब ठरत आहे.
प्रमुख उपस्थिती बापूसो कोळी, बजरंग गोरे ,वसंत गोरे, बाबासाहेब वनकोरे, बाळासाहेब शिंदे, संजय थोरवत, बाजीराव गोरे ,बाळकृष्ण चिगरे ,सुरेश पाटील ( दतवाड), तानाजी गोरे, कुशाल कांबळे, आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी समस्त शिंदे परीवार, मित्रमंडळी, पै पाहुणे,मोठ्या संख्येने उपस्थित होते. (local news)