टाकळीवाडी येथील ठराव मंजूर; लक्ष्मण चिगरे यांच्या प्रयत्नांना यश
पत्रकार नामदेव निर्मळे
टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील 1972 काळात खोदलेला तलाव हा अतिक्रमाच्या विळख्यात सापडलेला होता. समाजसेवक लक्ष्मण चिगरे यांनी तलावाचे मोजणी करून सुशोभिकरण (beautification) करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले होते.
कर्तव्यदक्ष ग्रामसेविका श्रीमती अनघा सावगावे यांनी या निवेदनाची दखल घेऊन दि. १८/०७/२०२३ मीटिंगमध्ये एक मताने ग्रामपंचायत मासिक मीटिंग मध्ये गावतलाव मोजणी व सुशोभीकरण करण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला.
लवकरच मोजणी करुन सुशोभीकरण (beautification) करण्याचे ग्रामसेविका यांनी आश्वासन दिले. गावातील नागरिकाकडून ग्रामपंचायत चे कौतुक होत आहे.