हिरीकुडी येथे जैन आचार्य कामकुमारनंदीजी महाराज यांच्या निर्गुण खून बद्दल शिरोळ तहसीलदार यांना खून करणाऱ्यांना कडक शिक्षा करावी निवेदन
पत्रकार नामदेव निर्मळे
(local news) शिरोळ तालुका शिरोळ येथील तहसीलदार यांना हिरीकुडी तालुका चिकोडी कर्नाटक येथे जैन आचार्य कामकुमारनंदीजी महाराज यांची हत्या करणाऱ्यांची सखोल चौकशी करून शिक्षा झाली पाहिजे व सर्व साधूसंतांना सुरक्षा देण्यात यावे या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
निवेदन भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ट व बजरंग दल व सर्व हिंदू संघटना शिरोळ तालुका यांच्यावतीने आज तहसीलदार कार्यालय व पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आला.
यावेळी तालुक्यातील प्रमुख उपस्थित उमेश संभूशेटे, मेजर सुनील पाटील,महावीर तकडे,मुकुंद गावडे,जयपाल काणे ,महेश देवताळे,सुनील शिंदे,रवी शहापुरे,गौतम किनिंगे,सौरभ पाटील ,किरण कमते.शिरीष निटवे.प्रमोद भेंडवडे.संजय नरगतचे. दीपक बगाडे.मदन उगळे.रोहित सूर्यवंशी. श्रेयांस हेमगिरे.सुभाष कोरे. तेजस जाधव. सुधाकर तेरदाळे.तातोबा कोरडे.संजय टारे.प्रकाश जगनाडे. सुरज कनिरे.अनिल पाटील.सुशांत मांजरे.दादासो गुंडवाडे. व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (local news)