smartjsk

वृषभ राशी भविष्य

तणावाकडे दुर्लक्ष करू नका. तंबाखूसेवन आणि मद्यसेवनासारखेच तणाव हाही संसर्गजन्य विकार आहे. कुणी ही अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने आज असे...

मेष राशी भविष्य

तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही...

वाळू तस्करीमुळे आणखी एकाचा बळी; ट्रॅक्टरने एकास चिरडले

तालुक्यातील खामगाव शिवारातून ट्रॅक्टरव्दारे अनधिकृत वाळू(Sand) उपसा करून त्याची तस्करी केली जाते. रात्री वाळूची तस्करी करणाऱ्या टॅक्टरने एकाला जोराची धडक...

‘नजर हटी, दुर्घटना घटी’, प्रवासी वाहन झाडाला धडकलं, एकाचा मृत्यू, 14 लोक गंभीर जखमी

अनियंत्रित (Uncontrolled) प्रवासी वाहन झाडाला आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर 14 लोक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही...

राज्यात पेपर फुटीची मालिका, आर्मी भरती प्रक्रियेचाही पेपर फुटला

राज्यात पेपर फुटीचे एकामागोमाग एक घोटाळे बाहेर येत आहेत. टीईटी, म्हाडा आणि आरोग्य भरती परीक्षेत गैरकारभार झाल्याचं उघडकीस आल्यानंतर आता...

सेंच्युरियन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रंगाला पावसाचा ‘खेळ’!

भारत(India) विरुद्ध द. आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. पण सेंच्युरियनमध्ये भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या...

पुण्यातील बड्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये कोरोनाचा शिरकाव.

देशात कोरोनाचा धोका दिवसागणित वाढत आहे. महाराष्ट्रात(Maharashtra) गेल्या 10 दिवसात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्य संख्येनं वाढ झाली आहे. दुसरीकडे नुकत्याच ऑफलाइन...

चंद्रकांत पाटलांची दखल महाराष्ट्र घेत नाही; शरद पवार यांचा टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकार व्यवस्थित सुरू असून ते स्थिर सरकार आहे. यामुळे जे अस्वस्थ आहेत तेच राष्ट्रपती...