कोल्हापूर जिल्हा बँक : जिल्हा बँक अध्यक्ष निवड 20 जानेवारीला

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दि. 20 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता नूतन संचालकांची बैठक आयोजित केली आहे. अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्?यासह आ. पी. एन. पाटील यांचे नाव चर्चेत आहे.परंतु, राष्?ट्रवादी काँग्रेसच्?या हातातच बँकेची सुत्रे ठेवण्?याच्?या दृष्?टने प्रयत्?न सुरू असल्?याची चर्चा आहे.सत्ताधारी आघाडीला स्?पष्?ट बहुमत मिळाले आहे. या आघाडीत काँग्रेस, राष्?ट्रवादी काँग्रेस, भाजप, जनसुराज्?य शक्?ती यांचा समावेश आहे.
शरद पवार विधानसभा निवडणुकांच्या मैदानात, भाजपविरुद्ध दंड थोपटले
परंतु, निवडण्?याकोल्?हापूर : साठी लागणारी मते कोणत्?या एका पक्षाकडे नाहीत. गेली सलग सहा वर्षे बँकेचे अध्?यक्षपद राष्?ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्?याकडे होते. यावेळी बँकेचे अध्?यक्षपद करवीरला मिळावे, अशी मागणी निवडणुकीनिमित्त आयोजित केलेल्?या कार्यकर्त्यांच्?या मेळाव्?यात करण्?यात आली होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दि. 20 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता नूतन संचालकांची बैठक आयोजित केली आहे. अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्?यासह आ. पी. एन. पाटील यांचे नाव चर्चेत आहे.परंतु, राष्?ट्रवादी काँग्रेसच्?या हातातच बँकेची सुत्रे ठेवण्?याच्?या दृष्?टने प्रयत्?न सुरू असल्?याची चर्चा आहे.सत्ताधारी आघाडीला स्?पष्?ट बहुमत मिळाले आहे. या आघाडीत काँग्रेस, राष्?ट्रवादी काँग्रेस, भाजप, जनसुराज्?य शक्?ती यांचा समावेश आहे.
शरद पवार विधानसभा निवडणुकांच्या मैदानात, भाजपविरुद्ध दंड थोपटले
परंतु, अध्?यक्ष निवडण्?याकोल्?हापूर : साठी लागणारी मते कोणत्?या एका पक्षाकडे नाहीत. गेली सलग सहा वर्षे बँकेचे अध्?यक्षपद राष्?ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्?याकडे होते. यावेळी बँकेचे अध्?यक्षपद करवीरला मिळावे, अशी मागणी निवडणुकीनिमित्त आयोजित केलेल्?या कार्यकर्त्यांच्?या मेळाव्?यात करण्?यात आली होती.